इंद्रा पार्क सोसायटी गणेशोत्सव :
७३, आदर्श नगर, मुकाई चौका जवळ, किवळे
पिंपरी - चिंचवड, वर्ष : पहिले.
यंदाचा देखावा : 'भक्तीची पालखी चालली पंढरीला....' श्री स्वामी समर्थ गोगावले मठ 49, मंगळवार पेठ, पुणे, गोगावले स्वामी मठ.
Vijay shivram erande
B-4/2, Harshal residency, vatan nagar, talegaon chakan road, infront of kalyan janata bank, near pratap memorial hospital. Talegaon dabhade station.
Aksha Vrundavan
GatNo.116-117,
Moshi Chikhali Road,
Opp.Indian Oil Petrol Pump,
Chikhali,Pune-411062
Aksha Vrundavan
GatNo.116-117,
Moshi Chikhali Road,
Opp.Indian Oil Petrol Pump,
Chikhali,Pune-411062
तळेगाव दाभाडे येथील उद्योजक अमरदिप यादव यांच्या घरचा बाप्पा...आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
नाव-कौस्तुभ कैलास धनवट,-श्रीमान बंगला गल्ली क्रमांक-४ सर्वे नंबर १०/११ सुखसागरनगर-१ कात्रज पुणे-४११०४६
Lonavala: मावळ प्रबोधिनीचे संस्थापक-अध्यक्ष रवींद्र भेगडे यांच्या गणेश दर्शन दौर्याला मावळात उत्स्फूर्त प्रतिसाद
श्रीकांत नवनाथ शेटे (नेहरूनगर, पिंपरी) यांच्या घरी रंगबेरंगी माळा आणि कृत्रिम हिरवळीत बाप्पा विराजमान झाले आहेत.
नाव - तुकाराम बाळू आगळमे, पत्ता- मु.पो.साते , तालुका मावळ , जिल्हा पुणे.
सजावट - स्वच्छ भारत सुंदर भारत- साते गाव सुंदर गाव.
नानासाहेब पेशवे यांचे जन्मगाव असलेल्या ऐतिहासिक साते गाव. सह्याद्री च्या कुशीत असलेल्या साते गाव व पर्वत रांगाची प्रतिकृती साकारली आहे.
Pankaj Ashok Kapile.
Address: Plot No. 17, New Anand Nagar, Talegaon Dabhade. Pune 410506.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कागदी फुले सजावट करून लावली आहेत. तसेच शाडू माती चा गणपती बसवला आहे.
Prev 1 of 56 Next