Video by Shreeram Kunte : ज्योतिष्यांना एक लाख रुपयांचे ओपन चॅलेंज    

एमपीसी न्यूज : IGNOU ने नुकताच ज्योतिष शास्त्राचा (!) मास्टर्स डिग्री अभ्यासक्रमात समावेश केला आहे. या गोष्टीचा पुरेसा निषेध पुरोगामी महाराष्ट्रातून झाला नाही. म्हणूनच हा व्हिडिओ श्रीराम कुंटे यांनी केला आहे आणि….. या व्हिडिओद्वारे महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्योतिष्यांना त्यांनी एक लाख रुपयांची दोन चॅलेंज दिली आहेत. काय आहेत ही चॅलेंज? आणि ती कुंटे का देत आहेत? व्हिडिओ मध्ये नक्की बघा.

 

YouTube link –

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.