Alandi : आळंदी मधील श्री काळ भैरवनाथ मंदिरात गंगा दशहराचे आयोजन

एमपीसी न्यूज – आळंदी (Alandi ) मधील ग्रामदैवत श्री काळ भैरवनाथ मंदिरात गंगेची उत्पती निमित्त गंगा दशहरा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.20 मे ला या कार्यक्रमाची सुरवात झाली असून याची सांगता दि.30 मे रोजी होणार आहे.
Pune : इनर व्हॉईस कडून नवशिक्यांसाठी पुण्यात “विपश्यना मेडिटेशन वर्कशॉप”
सायंकाळी 6 ते 7:30 वेळेत मान्यवर हरिभक्त पारायण महाराजांची प्रवचन सेवा संपन्न होत असून अनेक भाविक त्याचा लाभ घेत आहेत.
गंगा नदीचे पृथ्वीवरील अवतरण गंगा दशहरा म्हणून साजरे केले जाते. ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेपासून ते ज्येष्ठ शुद्ध दशमीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. ज्येष्ठ मासातील दशमी या तिथीला गंगा दशहरा साजरा केला जातो.
Pune : इनर व्हॉईस कडून नवशिक्यांसाठी पुण्यात “विपश्यना मेडिटेशन वर्कशॉप”