Talegaon : आरोग्य शिबिराचे आयोजन  

एमपीसी न्यूज  – आज विश्व रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी समता सैनिक दल व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती तळेगाव दाभाडे यांच्या वतीने अॅपोलो टेलीमेडीसीन नेटवर्किंग फॉऊडेशन यांच्या सहकार्याने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात 250 जणांनी भाग घेतला. 

_MPC_DIR_MPU_II

काही शिबीरार्थी यांना आँनलाईन  तज्ज्ञ डॉ.शी चर्चा करून रिपोर्ट देण्यात आलेला आहे. समितीचे वतीने समता सैनिक दल व  अॅपोलो चमुचे पंचशील चे स्कार्फ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच त्यांना नास्ता व चहा पाणी समीतीचे वतीने देण्यात आले, अशी माहिती स्मारक समितीचे सचिव किसन थुल यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.