Pimple Saudagar :पी.के. स्कूलमध्ये बच्चे कंपनीने साजरा केला ख्रिसमस

 एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर येथील व्ही एच बी पी पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचालित पी के इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल मध्ये ख्रिसमस नाताळ  साजरा केला.

नाताळ किंवा ख्रिसमस हा  सण  दरवर्षी मुख्यत्वे २५ डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो.पी के इंटरनॅशनल इंग्लिश स्कुल मध्ये ख्रिसमस उत्साहात साजरा केला  गेला . या प्रसंगी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना  सांताक्लॉजच्या वेषात येऊन खाऊ वाटप करण्यात आले.तसेच सर्व विद्यार्थ्यांनी  सर्व  विद्यार्थ्यांनी “जिंगल बेल जिंगल बेल”, “मेरी ख्रिसमस”, या गाण्यांवर विद्यार्थ्यांनी नृत्य केले व यावेळी सांताने विद्यार्थ्यांना ख्रिसमस व नवीन वर्ष्याच्या शुभेच्छा दिल्या  .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.