P N Gadgil : चिंचवड येथील पी. एन.गाडगीळ सुवर्णदालनात चोरी

एमपीसी न्यूज : चिंचवड येथील पी. एन. गाडगीळ अँड सन्स या सोन्याच्या दुकानातून अज्ञाताने 85 हजारांचे सोन्याचे पेंडंट चोरून नेले आहे .(P N Gadgil) ही घटना शनिवारी (दि. 24) सायंकाळी घडली.

याप्रकरणी 32 वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Women molestation : महिलेला शिवीगाळ करत धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला शनिवारी सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास चिंचवड मधील पी. एन. गाडगीळ या सोन्याच्या दुकानात गेल्या होत्या.(P N Gadgil) त्यावेळी अज्ञाताने त्यांचे 85 हजार रुपये किमतीचे सोन्याचे पेंडंट चोरून नेले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.