Vadgaon Maval : श्री पंचमुखी मारुती मंदिरात दिपोत्सव उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथील श्री पंचमुखी मारुती मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही दिपावली पाडव्या निमित्त दिपोत्सव साजरा करण्यात आला. यंदा हे सहावे वर्ष होते.

यावेळी महावीर दुबे, सुदेश गिरमे, गणेश विनोदे, व्याख्याते विवेक गुरव, बाळासाहेब शिंदे, मंगेश खैरे, अक्षय वायकर, भाऊसाहेब ढोरे, रोहित गिरमे, शैलेश वहिले, ओमकार पिंजण, रामदास हुलावळे, हर्षदा दुबे, अजय धडवले, रतीश वाघमारे आदि उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन प्रतिक गिरमे, संदीप दावभट, सुहास विनोदे, योगेश ठक्कर, शेखर वाघमारे, सौरभ सावले, तुषार हुलावळे, पवन दंडेल, विजय आंबेकर, स्वप्निल रायरीकर, विश्वजित गुरव आदींनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.