Pandharpur By Election Result 2021 Live Updates: पंढरपूर 29 व्या फेरीअखेर समाधान आवताडे 9400 मताने आघाडीवर

एमपीसी न्यूज : पंढरपूर विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या *एकूण ३8 फेऱ्या होणार आहेत. पहिल्या फेरीत समाधान आवताडे ३५० मतांनी आघाडीवर, दुसऱ्या फेरीत भगीरथ भालके ११४ मतांनी आघाडीवर, तिसऱ्या फेरीत भगीरथ भालके ६३५ मतांनी आघाडीवर.

चौथ्या फेरीत भगीरथ भालके ६३८ मतांनी आघाडीवर… पाचव्या फेरीत भगीरथ भालके ६५८ मतांनी आघाडीवर… ६ व्यां फेरीत भगीरथ भालके १९४ मतांनी आघाडीवर… ७ व्यां फेरीत समाधान आवताडे ८३३ मतांनी आघाडीवर…८ व्यां फेरीत समाधान आवताडे २१६६ मतांनी आघाडीवर…९ व्यां फेरीत समाधान आवताडे २२२८ मतांनी आघाडीवर… १० व्यां फेरीत समाधान आवताडे १६४३ मतांनी आघाडीवर…

११ व्यां फेरीत समाधान आवताडे १३०८ मतांनी आघाडीवर… १२ व्यां फेरीत समाधान आवताडे १२१४ मतांनी आघाडीवर… १३ व्यां फेरीत समाधान आवताडे १०५९ मतांनी आघाडीवर… १४ व्यां फेरीत समाधान आवताडे १०१३ मतांनी आघाडीवर… १५ व्यां फेरीत समाधान आवताडे ३७६ मतांनी आघाडीवर… *१६ व्यां फेरीत समाधान आवताडे १२२७ मतांनी आघाडीवर…*

आवताडे – ४५९३४
भालके – ४४७०७
सिद्धेश्वर आवताडे – १६१
शैला गोडसे – ६६३
सचिन शिंदे – ३९९
अभिजीत बीचुकले – ५०

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.