BNR-HDR-TOP-Mobile

Pune : पंडित विजय सरदेशमुख यांचे निधन

एमपीसी न्यूज – पंडित विजय सरदेशमुख यांचे आज सायं सहा वाजता निधन झाले. त्यांच्यावर रात्री नऊ वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

पंडित विजय सरदेशमुख हे प्रसिद्ध संस्कृत पंडित विठ्ठलराव सरदेशमुख यांचे पुत्र तर प्रसिद्ध शास्त्रीय गायक कुमार गंधर्व यांचे शिष्य होते. ते रेडिओ आणि दुरदर्शन वरील अग्रमानांकित कलाकार होते.

HB_POST_END_FTR-A2

.