Shivdurg Series : शिवदुर्ग भाग 5 – बाजीप्रभूंच्या त्यागपूर्ण बलिदानाचे स्मारक पन्हाळगड

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – शिवदुर्ग मालिकेतील आणखीन एक महत्त्वाचा किल्ला पन्हाळागड! हा किल्ला स्मरणात राहतो तो बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्यपूर्ण त्यागपूर्ण बलिदानाने. 

कोंडोजी फर्जंद ह्याच्या विलक्षण पराक्रमाने, केवळ साठ मावळ्यांच्या सहाय्याने अडीच हजाराच्या फौजेला मात दिली.

ऐकूयात अशा अनेक वैशिष्ट्यांचा धनी असलेल्या पन्हाळगडाला.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.