BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : डेक्कन क्विन व लोकल गाडी समोरासमोर आल्याने प्रवाशांमध्ये घबराट

0

एमपीसी न्यूज – लोणावळा पुणे लोहमार्गावर डेक्कन क्विन एक्सप्रेस व पुणे लोणावळा लोकल या गाड्या समोरासमोर आल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

लोणावळ्यापासून काही अंतरावरील या घटनेचा फोटो सकाळी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर अनेक प्रकारे निष्कर्ष निघाले. मात्र, हा अपघात होता होता राहिला की या मार्गावर बसविलेल्या स्वंयचलित सिंग्नल यंत्रणेचा भाग होता. हे निश्चित समजू शकले नाही. रेल्वे विभागाने हा स्वंयचलित सिग्नल यंत्रणेचा भाग असून अपघाताचा काही विषयच नाही, असे म्हटले आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3