-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pimpri News : पवना धारण 33.26 टक्के भरले; मागील 24 तासात 81 मिलिमीटर पावसाची नोंद

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांसह मावळवासीयांची तहान भागविणाऱ्या पवना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या 24 तासात धरण परिसरात 81 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणी साठ्यात 1.34% टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे पवना धरण सध्या 33.26 टक्के भरले आहे.

पवना धरणातील पाण्याची परिस्थिती!
# गेल्या 24 तासात झालेला पाऊस = 81 मि.मि.
# 1 जूनपासून झालेला पाऊस = 426 मि.मि.
#  गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस 223
#  धरणातील सध्याचा पाणीसाठा = 33.26 टक्के
# गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा  = 31.84 टक्के
#  गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ
= 1.34 टक्के
.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn