PCMC News : शास्तीकरावरचा मूळ कर भरण्याची मुदत वाढविण्याची उद्योग सेने कडून मागणी

एमपीसी न्यूज़-मार्च महिना असल्याने उद्योजकांना व कारखानदारांना (PCMC News)  महिना अखेरचे काम संपवायचे असते आणि मिळकत कर भरण्याचा पण भर असतो, म्हणून शास्ती करावरचा मूळ कर भरण्याची तारीख वाढवून मिळावी, अशी मागणी करणारे निवेदन उद्योग सेनेच्या वतीने आयुक्त शेखर सिंह  यांना देण्यात आले.

 

Maharashtra News – ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ च्या वतीने मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर

 

यावेळी  युवा सेनेचे अध्यक्ष विश्वजीत बारणे, उद्योग सेनेचे अध्यक्ष कार्तिक गोवर्धंन,उपाध्यक्ष प्रसाद माळगावकर, मंगेश साठे, सहसमन्वयक  सचिन बोधणी व पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी शास्तीकर माफीसाठी (PCMC News) उद्योग  सेने मार्फत आयुक्तांचे आभारदेखील  मानण्यात आले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.