PDFA Football : रेड कार्डच्या स्पर्धेत डायनामाईटसचा युनिक वानवडीवर विजय

एमपीसी न्यूज –  डायनामाईटस संघाने पीडीएफए फुटबॉल लीग स्पर्धेत आज युनिक वानवडी वर 2 – 1 असा विजय मिळविला. हार जीत पेक्षा या सामन्यात खेळाडूंच्या धसमुसळ्या खेळाचीच अधिक चर्चा झाली.

 

या सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंना रेड कार्ड दाखवण्यात आले.

 

उत्तरार्धात 36व्या मिनिटाला अनिकेत भोसले याने डायनामाईटस साठी दुसरा गोल केला. दहाच मिनिटांनी प्रतिस्पर्धी खेळाडूंमध्ये हाणामारी झाली. अखेरीस पंचांनी युनिकाच्य विवियन सुसाई आणि डायनामाईटस च्यांकित बरसकाळे यांना पंचांनी रेड कार्ड दाखवून बाहेर काढले.त्यामुळे दोन्ही संघ दहा दहा खेळाडूंसह खेळले. त्यापूर्वी सामन्याच्या सातव्या मिनिटाला सार्थक तावरे याने डायनामाईटसचे खाते उघडले होते. अर्थात सामन्याच्या चौथ्या मिनिटाला रायन सूसाई याने युनिकला आघाडीवर नेले होते.

 

स प महाविद्यालयाचे मैदानावर झालेल्या सामन्यात  एफ सी महाराष्ट्र संघाने गोलांचा पाऊस पडताना फ्रेंड्स इलेव्हनवर 12-0 असा दणदणीत विजय मिळवला. यात जेफ्री परेरा याने आठ गोल करून विजयात मोठा वाटा उचलला. अनुराग आठवले याने दोन, तर झैने मीर, इशव व्यास यांनी एकेक गोल करून संघाचे विजयाधिक्या वाढवले.
जी गटात दुर्गा स्पोर्टस् अकादमीने कमंडोज ब संघाचा 3-0 असा पराभव केला. ज्ञानेश दुर्गा याने एक, तर प्रथमेश तेहेडा याने दोन गोल केले.

 

RESULTS
At SSPMS; Second Division

 

Pool-C: Keshav Madhav Prathisthan (KMP): 5 (Krishna 14th; Abubaker Maniyar 40th; Gaurav More 47th; Hrishikesh Mane 58th; Ravi Rathod 60th) bt Golfa Bushrangers: 0

 

Pool-D: Dynamites: 2 (Sartak Taware 7th; Aniket Barsakale 36th) bt Unique Wanowari: 1 (Ryan Susai 4th)

 

Pool-D: New India Soccer: 2 (Girish Mahindre 22nd; Keith Evans 33rd) bt Khadki Blues: 0

 

Pool-A: FC Beckdinho: 1 (Rutik Raut 45th) drew with Deccan XI ‘C’: (Aditya Paranjpe 60th).

 

Pool-A: United Poona Sports Academy (UPSA): 1 (Apuru Doshi 38th) bt F.C Joseph: 0

 

Pool-C: Utkarsh Krida Manch ‘B’: 1 (Aditya Wagh 51st) bt Wanowrie Sports: 0

 

On Tuesday: Pool-C: Utkarsh Krida Manch ‘B’: 1 (Rahul Rajak 25th) bt Ghorpadi Tamil United: 0

 

Pool-C: Sangam Young Boys ‘A’: 2 (Sagar Pujari 43rd; Datatray Gaikwad 56th) bt Ram Sporting Club: 0

 

At SP College; Third Division

 

Pool-H: Bharati F.C: 4 (Leojit Singh Naorem 10th; Tenzin Tenchan 44th; Nangaisan Swete 54th, 58th) bt Yodha F.C: 0

 

Pool-G: Eagle F.C: 1 (Somendra Singh 49th) bt Pune Pioneers F.C: 0

 

Pool-H: F.C Maharashtra: 12 (Jeffery Perreira 1st, 17th, 22nd, 34th, 36th, 48th, 50th, 55th; Zaine Meer 19th; Anugrah Athawale 39th, 53rd;  Ishav Vyas 52nd) bt Friends XI: 0

 

Pool-G: Durga Sports Academy: 3 (Nayanesh Durga 48th, Prathamesh Teheda 58th; 60+1st) bt Commandos ‘B’: 0

 

Tuesday: Pool-F: AFA Samford: 3 (Shravan Khadse 39tg, 53rd; Shubham Pillay 59th) bt Golden Feather: 0

 

Pool-F: Consicient: 2 (Thomas Jacob 14th, 54th) bt Thundercatz ‘B’: 1 (Rohit Gussain 27th – pen.)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.