Maharashtra : बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर कोर्टात याचिका

एमपीसी न्यूज़ – बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर (Maharashtra) मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील नितीन सातपुते यांनी अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप या याचिकेत दाखल केला आहे.

 

धीरेंद्र शास्त्री यांचा दिव्य दरबार हा 18 व 19 मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता . या दरबारोविरोधात वकील नितीन सातपुते यांनी ही याचिका दाखल केली आहे.

Pimpri News : आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

 

धीरेंद्र शास्त्री हे आपल्या दिव्यदरबारा मध्ये चमत्कार करतात (Maharashtra) व वादग्रस्त विधान देखील करत असतात. नुकतच कांग्रेसचे प्रदेशअध्यक्ष नाना पाटोळे यांनी ही आपला विरोध दर्शवला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.