Photo Feature : आकाशातील सुंदर रंगसंगतीनं खुलवलं शहराचं सौंदर्य!

Photo Feature : The beauty of the city was revealed by the beautiful colors of the sky! 'एमपीसी न्यूज'चे वाचक हरीश ललवानी यांनी त्यांच्या घराच्या गॅलरीतून टिपलेली ही काही नयनरम्य दृष्यं!

एमपीसी न्यूज – आकाशातील ढग आणि मावळतीचे सूर्यकिरण यामुळे पिंपरी-चिंचवडच्या आकाशात रविवारी संध्याकाळी वेगवेगळ्या रंगछटांची उधळण पाहायला मिळायला. पिंपरीच्या एम्पायर इस्टेटमधून जाणाऱ्या उड्डाणपुलाचे सौंदर्य त्यामुळे अधिकच खुलले होते. ‘एमपीसी न्यूज’चे वाचक हरीश ललवानी यांनी त्यांच्या घराच्या गॅलरीतून टिपलेली ही काही नयनरम्य दृष्यं!

 

सर्व छायाचित्रे – हरीश ललवानी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like