Photo Feature : लालबहादूर शास्त्री मित्र मंडळाच्या पारंपरिक ढोल ताशा वादनाने परिसर दुमदुमला

एमपीसी न्यूज : चिंचवडमध्ये (Photo Feature) भाजी मंडई येथील लालबहादूर शास्त्री मित्र मंडळाच्या पारंपरिक ढोल ताशा वादनाने संपूर्ण परिसर दुमदुमला आहे. सावित्रीबाई फुले भाजी व्यावसाय मार्गदर्शक संघ आणि टपरी, पथारी, हातगाडी संयुक्त समिती पिंपरीच्या ढोल पथकाने ढोल ताशा, टाळ वाजवत शेतकरी नृत्य सादर केले. या विसर्जन मिरवणुकीची खास क्षणचित्रे पहा – 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.