Pimple Gurav : लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवत सहकार्याने केली फसवणूक

एमपीसी न्यूज : कपंनीतील सहकार्याने (Pimple Gurav) महिलेस लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवून फसवल्याची घटना पिंपळे गुरव येथे घडली आहे. याबाबत पिडीत 32 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोरेस जोसेफ (रा. पिंपळे गुरव) या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

Wakad : गांजा सेवन करणाऱ्यास अटक

फिर्यादी व आरोपी हॆ एकाच कपंनीत कामाला होते. आरोपी (Pimple Gurav) याने फिर्यादी यांच्याशी ओळख करून लग्न करण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी पुणे येथे 2018 ते आतापर्यंत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. फिर्यादी याने लग्न करण्याबाबत आरोपीला विचारले असता हाताने मारहाण केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.