गुरूवार, ऑक्टोबर 6, 2022

Four generation flag hoisting: चार पिढ्यांनी केले तिरंग्याला अभिवादन!

एमपीसी न्यूज : पिंपळे गुरव येथील लक्ष्मीनगर येथे राहणाऱ्या भगवंत बाबुराव पवार वय वर्ष 95 यांच्या चार पिढ्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात “घर घर तिरंगा” या अभियाना अंतर्गत उत्स्फूर्तपणे झेंडावंदन केले.(Four generation flag hoisting)पिंपळेगुरव परिसरात या चार पिढ्यांच्या झेंडावंदनाची व देशप्रेमाची चर्चा आहे.

Mahesh Landge: अटल बिहारी वाजपेयी यांचे व्यक्तिमत्व प्रेरणादायी – महेश लांडगे

भगवंत पवार यांचे सुपुत्र प्रमोद भगवंत पवार ( वय 67 वर्ष) मानस प्रमोद पवार ( वय 39 वर्ष) छोटा रिधान मानस पवार ( दीड वर्ष) कु. आराध्या देवेंद्र पवार ( वय  8 वर्ष) यांनी भारताचे सर्वस्व असलेल्या तिरंग्याला सलामी दिली.(Four generation flag hoisting) पंणजोबा भगवंत पवार यांनी आपल्या मुलाला, नातवाला, आणि पणतूंना देश स्वातंत्र्याच्या आठवणी सांगितल्या व वंदे मातरम् घोषणा दिल्या.

spot_img
Latest news
Related news