Pimple Gurav : मानवी हक्क संरक्षण व जागृतीतर्फे मतदान जनजागृती

एमपीसी न्यूज – मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने पिंपळे गुरवमध्ये रँली, पथनाटयाद्धारे मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले.

पिंपळे गुरव येथील कृष्णा चौक,काटेपुरम चौक येथे पथनाट्य, घोषवाक्य या माध्यमातून मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती करण्यात आली.
यावेळी मानवी हक्क संरक्षण व जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, उपाध्यक्ष विकास शहाणे, मुळशी विभाग प्रमुख संजना करंजावणे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, युवक उपाध्यक्ष अक्षय जगदाळे, गजानन धाराशिवकर, हनुमंत पंडित, अरविंद मांगले, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रामचंद्र कदम, संचालक प्रकाश बंडेवार, कामगार कल्याण मंडळाचे केंद्र संचालक सुरेश पवार, प्रदीप बोरसे, गुणवंत कामगार, गोरख वाघमारे, वसंतराव चकटे, इंद्रजित चव्हाण, शिवनारायण पोटे, काळुराम लांडगे, माणिकराव नागपुरे, पंडित वनसकर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.