Pimple Gurav: पोलीस पाटील जयसिंग आप्पासाहेब जगताप यांचे निधन

एमपीसी न्यूज – पिंपळेगुरवचे पोलीस पाटील जयसिंग आप्पासाहेब जगताप (वय 59 ) यांचे अल्पशा आजाराने आज (मंगळवारी) सकाळी निधन झाले.

त्यांच्या मागे एक मुलगा, सहा मुली, नातवंडे, एक भाऊ असा परिवार आहे. ते पिंपळेगुरव येथील भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष होते. भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप आणि माजी नगरसेवक शंकर जगताप यांचे ते चुलत बंधू होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.