Pimple Saudagar : जागतिक महिलादिनानिमित्त फॅमि केअर क्लिनिकमध्ये मोफत दंत तपासणी शिबिर

एमपीसी न्यूज- जागतिक महिलादिनानिमित्त पिंपळे सौदागर येथील फॅमि केअर क्लिनिकमध्ये मोफत दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर आज, शुक्रवार (दि. 8) पासून शनिवार (दि. 16) पर्यंत चालणार असून या शिबिरात दंत विषयक तपासणी मोफत करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सवलतीच्या दरामध्ये पुढील आवश्यक उपचार करण्यात येणार आहेत. या शिबिराचा लाभ जास्तीतजास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन डॉ. स्नेहल शिरुडे धामणे यांनी केले आहे.

शिबिराचे ठिकाण- फॅमि केअर क्लिनिक, शॉप न. २ डेस्टिनी अपार्टमेंट्स,साईनगर पार्क, काटे पेट्रोल पंपाजवळ पिंपळे सौदागर, वेळ सकाळी 10 ते 1 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.