_MPC_DIR_MPU_III

Pimple gurav : पिंपळेगुरवला द गुड पिपल्स फाऊंडेशनच्यावतीने राजमाता जिजाऊंना अभिवादन

एमपीसी न्यूज – राजमाता जिजाऊ यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी जीवन जगणे अपेक्षित आहे, असे मत द गुड पिपल्स फाऊंडेशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संतोष सोनवले यांनी पिंपळेगुरव येथे व्यक्त केले.

_MPC_DIR_MPU_II

पिंपळेगुरव येथे द गुड पिपल्स फाऊंडेशनच्यावतीने राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष विशाल खुणे, संतोष सोनवले, वरीष्ठ सल्लागार दत्तात्रय जगताप, कमलाकर ढोबळे, नाना गायकवाड, आकाश जगताप, निखिल कदम, रितेश हावळे,  अंकुश खोपकर, राजनंदिनी खुणे, मुकेश बिरादार,  लखन मंडलिक, हेमा खोपकर, अधिक थोरात. राजनंदानी खुळे, संतोष कोठावळे आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1