BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : आरोग्य शिबिराचा ३५० जणांनी घेतला लाभ

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पिंपरीगाव येथे राकेश गायकवाड मित्र परिवार आयोजित आरोग्य शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात ३५० जणांनी लाभ घेतला.

या शिबिराचे उदघाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद तसेच महिला बचत गटांना राकेशभाऊ गायकवाड मित्र परिवार तर्फे आर्थिक मदत करणयात आली. आदित्य बिर्ला हाँस्पिटल व लोकमान्य हाँस्पिटल सहभागी झाले.

यामध्ये नेञ तपासणी, रक्तातील शुगर तपासणी, सामान्य तपासणी, मणक्याचे आजार तपासणी करण्यात आली.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.