Pimpri : अब्बास इस्माइल शेख यांची उपाध्यक्षपदी निवड

एमपीसी न्यूज – भाजपा प्रणित नवभारतीय शिव वाहतूक संघटना अध्यक्षांच्या सूचनेनुसार अब्बास इस्माइल शेख याची उपाध्यक्ष ट्रक युनिटवर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी अश्रफ अत्तार, फरद् अत्तार, तैयब सय्यद यावेळी उपस्थित होते. हे पद त्यांना वाहतूकदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना न्याय देण्यासाठी करण्यात आली आहे. विविध समस्यांचे निराकारण करण्यातकरीता आली आहे. त्यांच्या नियुक्तीपत्रावर राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरीफ देशमुख, राष्ठ्रूीय सरचिटणीस विनय मोरे यांच्या स्वाक्ष-या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.