Pimpri : होळीच्या साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची लगबग

एमपीसी न्यूज – होळी सणासाठी लागणाऱ्या साहित्यांची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची लगबग पाहायला मिळत आहे. यानिमित्त अनेकांनी दुकानेही थाटली आहेत.

होळीसाठी आवश्यक साहित्य बाजारात दाखल झाले असून खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. तसेच रंग, फुले, नारळ आदी साहित्यांसह विक्रेत्यांनी दुकाने सजविली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.