Pimpri : मतदान करण्याचे वीणा सोनवलकर यांचे आवाहन

एमपीसी न्यूज – एक स्थिर सक्षम केंद्र सरकार आपल्याला हवे आहे. मतदान करणे, आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. तसेच हा आपल्या लोकशाहीचा  उत्सव आहे. अशा पवित्र अधिकारापासून कोणीही वंचित राहू नये. मतदान करा हक्क बजजावा असे आवाहन भाजपच्या युवा मोर्चाच्या वीणा सोनवलकर यांनी केले आहे. 
_MPC_DIR_MPU_II
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की,  मासुळकर कॉलनीतील आरक्षण क्रमांक 77,79 वरील एचडीएच, बेघरांसाठीची घरे या प्रकल्पास नागरिकांचा तीव्र विरोध आहे. याठिकाणी प्रभाग सेंटर द्यावे.
  • तसेच यशवंतनगरमधील लोकांसाठी आहे त्याच ठिकाणी त्यांना घरे मिळावीत, अशी मागणी आहे. या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार करु नका असे आवाहन यावेळी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.