Pimpri : अशोक नामदे यांचे निधन

एमपीसी न्यूज – मोहननगर चिंचवड येथील वीरशैव लिंगायत गवळी समाजाचे ज्येष्ठ ( Pimpri ) कारभारी अशोक रामभाऊ नामदे (वय 67 वर्षे) यांचे रविवारी (दि.29 सप्टेंबर) निधन झाले. त्यांच्या मागे आई, एक मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे.

आज ( सोमवारी ) दुपारी मोरवाडी, पिंपरी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. . पिंपरी चिंचवड शहरातील वृत्तपत्र छायाचित्रकार यशवंत नामदे यांचे ते चुलत भाऊ ( Pimpri ) होते.

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share