Pimpri : काळेवाडीत पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ कोपरा सभा

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या काळेवाडी विभाग येथे प्रचारासाठी कोपरा सभा झाली.

यावेळी लोकशाही बचाव समितीचे प्रमुख मार्गदर्शन मानव कांबळे, माजी नगरसेवक मारूती भापकर, विद्यमान नगरसेवक संतोष कोकणे, नगरसेवक विनोद नढे आणि नगरसेविका उषा काळे तसेच सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब जगताप, मार्गदर्शक प्रदेश उपाध्याक्ष बारा बलुतेदार महासंघाचे प्रतापराव गुरव, बारा बलुतेदार युवा प्रदेशाध्यक्ष विशाल जाधव, सामाजिक नेते दिलीप आप्पा काळे, संभाजी ब्रिगेडचे वैभव जाधव, आप पार्टीचे अध्यक्ष प्रकाश पठारे, सचिन कळकुंभे, शाम काळे, संगीता पवार, वैशाली राऊत, शानभाई शेख,संजय पगारे, आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.