Pimpri : प्रजासत्ताक दिनानिमित्त पिंपरी येथे कॅरम स्पर्धेचे आयोजन

एमपीसी न्यूज : प्रजासत्ताक दिनानिमित्त (Pimpri) पिंपरी येथील संत तुकाराम नगर चॅम्पियन्स स्पोर्ट्स अकॅडमी येथे 1 दिवसीय कॅरम स्पर्धेचे आयोजन अकॅडमीचे संचालक मुकेश इंगुळकर यांनी केले होते. या स्पर्धेत एकूण 32 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

स्पर्धेत सचिन भोसले याने पहिल्या ‘ब्रेक टू फिनिश’ची नोंद करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. तसेच, दहा वर्षाच्या आयुष गरूडने उत्तम खेळाचे प्रदर्शन करत स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूचा मान मिळवला.

Dehuroad News : भंडारा डोंगरावर अखंड गाथा पारायण सोहळ्याला प्रारंभ

खेळाचा निकाल पुढीलप्रमाणे : Pimpri 

प्रथम क्रमांक – सचिन भोसले
द्वितीय क्रमांक – श्रवण तलाठी
तृतीय क्रमांक – रॉबर्ट कसोटे
चतुर्थ क्रमांक – अजित जाधव

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.