Pimpri : दापोडी येथील चंद्रभागा काटे यांचे निधन

एमपीसी न्यूज – पुण्यातील दापोडी येथील वारकरी सांप्रदायाच्या चंद्रभागा रामचंद्र काटे यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. त्या 83 वर्षांच्या होत्या. त्याच्यामागे दोन मुले, दोन मुली, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे.

त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता. तसेच त्यांचा सामाजिक आणि धार्मिक कार्यात नेहमी सहभाग असायचा. नगरसेवक हर्षल ढोरे यांच्या त्या आजी तर, माजी नगरसेवक अविनाश काटे यांच्या आई होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.