Pimpri: जनशक्ती विकास संघाच्या पश्चिम महाराष्ट्र कोअर कमिटी अध्यक्षपदी छाया भोसले

Pimpri: Chhaya Bhosle as the Chairman of West Maharashtra Core Committee of Janshakti Vikas Sangh समाजातील तळागाळातील लोकांना न्याय देण्याचे काम आपण करणार असल्याचे छाया भोसले यांनी या नियुक्तीनंतर सांगितले.

एमपीसी न्यूज – जनशक्ती विकास संघाच्या पश्चिम महाराष्ट्र कोअर कमिटी अध्यक्षपदी छाया भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

जनशक्ती विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष सोफी असिफ यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. समाजातील तळागाळातील लोकांना न्याय देण्याचे काम आपण करणार असल्याचे छाया भोसले यांनी या नियुक्तीनंतर सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1