Pimpri-Chinchwad : तुमच्या सोन्या-चांदीला योग्य भाव देणारे विश्वासू नाव म्हणजे ॲक्यूरेट गोल्ड अँड सिल्व्हर पर्चेस स्टोअर

एमपीसी न्यूज – सोने-चांदी खरेदीला आपल्या (Pimpri-Chinchwad) संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. अगदी प्राचीन काळापासून सोने-चांदी हे आपण केवळ आभूषणे म्हणून नाही, तर एक जमापुंजी म्हणूनही साठवून ठेवतो. मात्र, त्याला योग्य भाव मिळेल का? आपली फसवणूक होईल का, असे अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात. या साऱ्यांचे उत्तर म्हणजे पिंपरी-चिंचवडचे ॲक्यूरेट गोल्ड अँड सिल्व्हर पर्चेस  स्टोअर  होय.

कोरोना काळात अनेकांना सोन्याचे खरे महत्त्व कळाले. कारण अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, पगार थकले अशावेळी घरातील सोन्या-चांदीने अनेकांना आधार दिला. अशाच पडत्या काळात किंवा मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी हे सोने कामी येते. तुमच्या याच कष्टाच्या सोन्याला मोडताना योग्य भाव देण्याचे काम ॲक्यूरेट गोल्ड अँड सिल्व्हर करते. एव्हढेच नाही, तर बँक किंवा फायनान्स कंपनीमधून तारण ठेवलेले सोने आर्थिक अडचणीमुळे सोडवून विकायचे जरी असले तरी त्वरीत मदत करत सोने खरेदी देखील केली जाते.

सोने  आणि चांदी ॲक्यूरेट गोल्ड अँन्ड सिल्व्हर पर्चेस स्टोअर येथेच का मोडावे? तर याचे मुख्य कारण म्हणजे तुमचे सोने मोडताना वापरले जाणारे पॅरामिटर जे पारंपारिक पद्धतीने नाही तर आधुनिक व ॲक्यूरेट असतात. ते कसे? तर, जेव्हा तुम्ही ट्रेडिशनल पद्धतीने सोने मोडता, तेव्हा व्हेरिफिकेशन नसते किंवा कसलीही केवायसी नसते. मात्र ॲक्यूरेट गोल्ड अँड सिल्व्हर पर्चेस स्टोअर हे मात्र केवायसी शिवाय व्यवहार करत नाही.

Navi Mumbai : नवी मुंबई येथील बालाजी मंदिर राज्याचे नवे तीर्थस्थळ होईल – मुख्यमंत्री

दुसरी स्टेप असते ज्यामध्ये ॲक्यूरेट गोल्ड अँड सिल्व्हर पर्चेस स्टोअर हे अल्ट्रा क्लिनींग मशीनने क्लिनींग करून ॲक्यूरेट वजन ठरवतात. सोन्या-चांदीची शुद्धता मोजण्यासाठी सुद्धा जर्मन पद्धतीची (Pimpri-Chinchwad) प्युरीटी चेकींग मशीन वापरली जाते. जी तुमच्या दागिन्याची अचूक शुद्धता सांगते. या साऱ्या स्टेपनंतर चालू बाजारभाव किंवा स्टॅन्डर्ड रेटने सोन्याचा दर सांगून त्वरीत रक्कम दिली जाते, तेही इनव्हाईससह.

 

कष्टाने खरेदी केलेले सोने माती मोल जात असेल, तर आपल्याला फार वाईट वाटते. मात्र, तेच सोने आपली गरज भागवत असेल त्यासाठी कोणी योग्य दर देत असेल तर त्याचे समाधानही वेगळेच असते. हेच समाधान मिळवण्यासाठी ॲक्यूरेट गोल्ड अँड सिल्व्हर पर्चेस स्टोअर यांच्याकडे सोने मोडा व आपली स्वप्ने पूर्ण करा तेही कोणतेही कर्ज न काढता!

अधिक माहितीसाठी संपर्क –
ॲक्यूरेट गोल्ड अँड सिल्व्हर पर्चेस स्टोअर,
सूरज सुभाष बाबर
 (business and operation head)
+91 98905 79950
पत्ता –  शॉप नं.2, फर्स्ट फ्लोअर, राका पॅलेस, सैनकर बिल्डींगच्या समोर, चापेकर चौक, चिंचवड स्टेशन रोज, चिंचवड – 411033

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.