Pimpri-Chinchwad : ‘एमपीसी न्यूज’च्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून एमपीसी न्यूजवर शुभेच्छांचा वर्षाव (छायाचित्रे)

एमपीसी न्यूज – एमपीसी न्यूजच्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त वाचक आणि श्रोत्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून एमपीसी न्यूजला शुभेच्छा देण्यात आल्या. एमपीसी न्यूजने यशस्वीरित्या 11 वर्षपूर्ण करीत 12 व्या वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वर्धापन दिन सोहळ्यास राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय व अन्य सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून ‘एमपीसी न्यूज’ला शुभेच्छा दिल्या.

यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून ‘एमपीसी न्यूज’ला शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देणाऱ्या मान्यवरांची छयाचित्रे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.