Pimpri Corona Ground Report: धडपड जगण्याची आणि जगविण्यासाठीची! ग्राऊंड रिपोर्ट कोरोना विरुद्धच्या लढाईचा!

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील कोरोनाविरुद्ध लढाईचा देवदत्त कशाळीकर यांचा ग्राऊंड रिपोर्ट

एमपीसी न्यूज – शहरात आता फक्त  रुग्णवाहिकांचे आवाज ऐकू येतात…. दिवसभर सर्वत्र फक्त एकच विषय चालतो, तो म्हणजे करोना. या सर्वांच्या केंद्रस्थानी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि त्यात करून यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल. काय घडतं तिथे, काय आहे सरकारी सिस्टीम, खरंच कसे होतात उपचार?….  काय म्हणणं आहे, नर्सेस, डॉक्टर्स व अधिकारी वर्गाचं?… जगण्याची आणि जगवण्यासाठी होणारी धडपड …. !! पाहा, देवदत्त कशाळीकर यांचा ग्राऊंड रिपोर्ट! 

_MPC_DIR_MPU_II

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.