Pimpri Corona Update: शहरात आज 27 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागातील 27 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (रविवारी) झाली.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 630 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील 3 लाख 72 हजार 443 जणांना आज पर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 143 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 137 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. तर, 6 रुग्ण महनगरपालिका रुग्णालयामध्ये दाखल आहे. आज दिवसभरात 366 नागरिकांचे लसीकरण झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.