Pimpri Corona Update : शहरात आज 19 नवीन रुग्णांची नोंद; 23 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध (Pimpri Corona Update) भागातील 19 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 23 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 630 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 72 हजार 498 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 97 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 97 ही रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

Vidhi Seva Mahamelava : नेस वाडिया महाविद्यालयामध्ये रविवारी ‘विधी सेवा महामेळाव्या’चे आयोजन

तर, महापालिका रुग्णालयामध्ये आज एकही रुग्ण दाखल नाही. आज दिवसभरात 55 (Pimpri Corona Update) नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 37 लाख 87 हजार 731 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.