Pimpri Corona Update : शहरात आज 20 नवीन रुग्णांची नोंद; 10 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील (Pimpri Corona Update) 20 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (गुरुवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 10 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 630 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. (Pimpri Corona Update) शहरातील 3 लाख 72 हजार 378 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 148 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 141 रुग्ण  गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

Garbage collection : प्लेगेथॉन मोहिमेअंतर्गत  इंद्रायणीनगरमध्ये 350 किलो कचरा संकलित

तर, 7 रुग्ण महापालिका  रुग्णालयामध्ये दाखल आहेत. (Pimpri Corona Update) आज दिवसभरात 212 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 37 लाख 86 हजार 14 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.