Pimpri Corona Update : शहरात आज 21 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 21 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (रविवारी) नोंद झाली.(Pimpri Corona Update) कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णचा आज मृत्यू झाला नाही.

Bharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्याचा वेगळा अनुभव – मानव कांबळे 

आजपर्यंत शहरातील 4 हजार 630 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील 3 लाख 72 हजार 531 जणांना आज पर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 88 सक्रिय रुग्ण शहरात आहेत.(Pimpri Corona Update) त्यातील 88 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. तर, 0 रुग्ण महनगरपालिका रुग्णालयामध्ये दाखल आहेत. आज दिवसभरात 39 नागरिकांचे लसीकरण झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.