Pimpri Corona Update : शहरात आज 24 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 24 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (रविवारी) नोंद झाली. (Pimpri Corona Update) कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही.

Khadi exhibition : दुर्गा ब्रिगेड संघटना आणि जनता खादी भांडार यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रदर्शनाचे आयोजन

आजपर्यंत शहरातील 4 हजार 629 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 71 हजार 669 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 241 सक्रिय रुग्ण शहरात आहेत.(Pimpri Corona Update) त्यातील 226 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. तर, 15 रुग्ण महापालिका रुग्णालयामध्ये दाखल आहे. आज दिवसभरात 690 नागरिकांचे लसीकरण झाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.