Pimpri : महापालिकेने शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून द्यावी – गजानन बाबर 

Corporation should make online the facility to fill up scholarship applications - Gajanan Babar : याबाबत बाबर यांनी  महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे.

एमपीसी न्यूज – दहावी व बारावीतील उत्तीर्ण  विद्यार्थ्यांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे 15,000 व 25,000 शिष्यवृत्ती देण्यात येते. दहावी व बारावीचा निकाल जाहीर झाला असून शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याची सुविधा महानगरपालिकेने ऑनलाइन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे.  

याबाबत बाबर यांनी  महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे.

दहावी व बारावीचे निकाल जाहीर झाले असून महानगरपालिकेतर्फै देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याची मुभा ऑनलाइन उपलब्ध करून द्यावी. कोरोना पार्श्वभूमीवर संसर्गाच्या बचावाच्या दुष्टीकोनातून हा निर्णय घ्यावा, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

तसेच, ही शिष्यवृत्ती लवकरात लवकर देण्यात यावी, अशी मागणी  बाबर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'878d692fca616357',t:'MTcxMzg3MDY2OC42MDgwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();