pimpri Crime News : तडीपार गुन्हेगाराला गुंडा विरोधी पथकाकडून अटक

एमपीसी न्यूज – तडीपार गुन्हेगाराला गुंडा विरोधी पथकाकडून अटक केली आहे. गुरुवारी (दि.08) हि कारवाई करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

शांताराम उर्फ पप्पू रामचंद्र कांबळे (वय 30, रा. ओटास्किम निगडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी पुणे, पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीण पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले आहे. त्याच्यावर निगडी पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.