Pimpri Crime News : वाकडमधून दोन; चिखलीतून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण

एमपीसी न्यूज – वाकड परिसरातून दोन तसेच चिखली येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. अपहरणाचे तिन्ही प्रकार गुरुवारी (दि.29) घडले आहेत.

वाकड परिसरातील घटनेबाबत अपहृत मुलीच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनोळखी इसमाने अल्पवयीन मुलीला घरासमोरुन फुस लावून पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलीस अधिक तपास करत आहेत.

चिखली परिसरातील घटनेबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.