Pimpri : दुबईत नृत्यस्पर्धेमध्ये सई टोणगावकरला तृतीय क्रमाकांचे पारितोषिक

एमपीसी न्यूज – निगडी येथील सिटी प्राईड शाळेतील सई अनिरुध्द टोणगावकर या विद्यार्थिंनीने दुबई येथे आयोजित केलेल्या नृत्यस्पर्धेत तृतीय क्रमाकांचे पारितोषिक मिळाले.दुबई येथे दि.15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान अखिल भारतीय सांस्कृतिक संघाच्यावतीने इंडियन परफॉर्मिंग आर्टसच्या 8 व्या ऑलिम्पियाडने स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत ज्युनियर विभागात सईने सोलो डान्स सादर केला. सइला सुप्रियाज डान्स अॅकॅडमीच्या सुप्रिया धाईंजे यांनी मार्गदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.