BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : दापोडी दुर्घटना: मूळ ठेकेदार, पालिका अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

0

एमपीसी न्यूज – दापोडी येथील झालेल्या दुर्घटनामध्ये अग्निशामक दलाचा आणि एका मजुराचा मृत्यू झाला. याला जबाबदार असणाऱ्या मूळ ठेकेदार व दोषी पालिका अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी पिंपरी युवासेनेचे आर.पी.आय व मैत्री ग्रुपच्या वतीने भोसरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक शंकर अवताडे यांच्याकडे केली आहे.

यावेळी चंद्रकांता सोनकांबळे, निलेश हाके, रवी कांबळे, रवी नगरकर, विनय शिंदे, विशाल वाळुंजकर, शाहिद अत्तार आदी उपस्थित होते

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3