Pimpri : भारतीय राष्ट्रवादी पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहर युवा उपाध्यक्षपदी दीपक भिसे

एमपीसी न्यूज -भारतीय राष्ट्रवादी पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहरच्या युवा उपाध्यक्षपदी दीपक भिसे यांची निवड करण्यात अली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष गुलाबसिंह यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

याबाबतच्या निवडीचे पत्र भिसे यांना देताना (डावीकडून) भारतीय राष्ट्रवादी युवा पार्टीचे महाराष्ट्राचे युवा प्रदेशाध्यक्ष अजित संचेती, महाराष्ट्राचे युवा वरिष्ठ उपाध्यक्ष संदीप गायकवाड हे उपस्थित होते.

यावेळी नवीन सभासद 650 कार्यकर्त्यानी प्रवेश केला आहे, अशी माहिती अजित प्रकाश संचेती यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.