Pimpri : भाजप युवती विधानसभेच्या उपाध्यक्षपदी धनश्री जुवेकर तर, कार्याध्यक्षपदी प्राजक्ता ढोके

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पार्टी युवती भोसरी विधानसभेच्या उपाध्यक्षपदी धनश्री जुवेकर यांची निवड करण्यात आली. तर कार्याध्यक्षपदी प्राजक्ता ढोके यांची निवड करण्यात आली.

त्यांना निवडीचे पत्र आमदार लक्ष्मण जगताप आणि भाजपच्या युवती अध्यक्षा तेजस्विनी कदम यांनी दिले. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.