Pimpri : धीरज तामचीकर यांची वीजेएनटीच्या सेलअध्यक्षपदी निवड

एमपीसी न्यूज – धीरज रामसिंग तामचीकर यांची पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) वीजेएनटी सेल अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वीजेएनटी सेल महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड व शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, विरोधी पक्षनेते दत्ता (काका) साने, प्रवक्ते फजल शेख, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, माजी नगरसेवक नगरसेवक मुलचंद भाट, विजय लोखंडे, शकुंतला भाट, विशाल काळभोर, इम्रान शेख, विनोद कांबळे, सचिन माने, विश्रांती पाडाळे, मनिषा गटकळ, बाळासाहेब पिल्लेवार, निलेश पुजारी, साऊल शेख, सरोदा तामचीकर, धीरज तामचीकर, अमर गंभिरे, विजय दळवी, विलास महाजन विष्णू सरगर, भालदार गुलामअली, दिनेश पटेल, अरूणा बनसोडे, वर्षा तामचीकर, भुपेंद्र तामचीकर, श्रीकांत राठोड, रितेश तामचीकर, गणेश तामचीकर, सर्जेराव जगताप, विजय भाट, आकाश राठोड, देवी थोरात, प्रमोद ठाकूर, सोमश तामचीकर, विकी भाट सचिन सकाटे, अभिजीत भालेराव, सैफ खान, सुर्यकांत पात्रे, अमर कांबळे, योगेश आयवळे, गणेश शिंदे, शिवदास चिलवंत, शिवाजी सुरवसे, निर्मला माने, शादाब खान, देवी थोरात, विलास भाट, जहिर खान, सुनाज भाट, नरेंद्र तामचीकर, अशोक तामचीकर, सुनील अडागळे इत्यादींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.