Pimpri : जेफ्रा वर्ल्ड तर्फे लाइफ पॉइंटमध्ये डायलिसिस सुविधा

एमपीसी न्यूज – जेफ्रा वर्ल्ड संस्थेच्या वतीने मेगा एक्सप्रेस मार्गावर वाकड येथील लाइफपॉइंट रुग्णालयात डायलिसिस सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे.

यावेळी डॉ. संघवी म्हणाले कि, थेरगाव,वाकड,हिंजवडी या परिसरातील किडनी निकामी झालेल्या रुग्णांना अल्प दरात जागतिक दर्जाची डायलिसिस सेवा लाइफपॉइंट रुग्णालयात उपलब्ध केली आहे. याचा रुग्णांनी लाभ घेतला पाहिजे.

या कार्यक्रमास सुरेश सपकाळ,आउटबॉक्सच्या स्निग्धा सिन्हा,जेफ्रा वर्ल्डचे संचालक रॉय जॉय,महेश के.जी,लाइफ पॉइंटचे संचालक डॉ. सुरेश संघवी,सीईओ डॉ.सपना सगरे आदी उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A2
You might also like