Pimpri : दिवाळी विथ कुंडी

समर्थ युवा ग्रुपचा उपक्रम

एमपीसी न्यूज –  दिवे व रांगोळी ही दिवाळीत घरासमोर ठेवले जातात व काढली जाते पण समर्थ युवा ग्रुप यांनी दिवाळीचे औचित्य साधून दिवाळी विथ कुंडी हा उपक्रम हाती घेतला. 
_MPC_DIR_MPU_II
कुंडी समोर दिवे व रांगोळी काढून कुंडीचा बाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा दिवाळी विथ कुंडी असा अनोखा उपक्रम घेतला. या उपक्रमावेळी  पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे आणि सफाई कर्मचारी यांनी मोलाची मदत केली  तसेच ग्रुप मधील अक्षय बने ,अमोल नावगिरे ,अजय गायकवाड ,नेहा कर्डीले, प्रितेश पाटील ,मंदार जोशी, ज्ञानराज सोनवणे प्रथमेश चोपडे व इतर सर्व युवा  उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.